विराट कोहली नंतर आता आणखी एक दिग्गज क्रिकेटर बनला बाबा, खेळाडूच्या घरी चिमुकलीचे आगमन

Kane Williamson Father of Baby Girl: न्यूझीलंड संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी सारा रहीमने गोड मुलीला जन्म दिला आहे. याची माहिती केन विलियमसनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर करून दिली आहे. केन विलयमसनला दोन मुलांचा वडील होता, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी होती. आता त्याच्या घरी आणखी एक मुलगी आली आहे. तो आता तीन मुलांचा बाबा झाला आहे.

पहा फोटोज

Kane Williamson Father of Baby Girl

News Title: kane williamson father of baby girl