सिद्धू मूसेवालाची आई आहे प्रेग्नंट, मार्चमध्ये कुटुंबांत होणार छोट्या पाहुण्याचे आगमन

Sidhu Moosewala Mother Pregnant: सिंगर शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आता दोन वर्षानंतर सिंगरच्या कुटुंबाबद्दल एक मोठा दावा केला जात आहे. रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे कि सिंगरची आई प्रेग्नंट आहे. कुटुंबामध्ये छोटा पाहुणा येणार आहे.

पहा फोटोज

Sidhu Moosewala Mother Pregnant

News Title: sidhu moosewala mother pregnant