‘देवों के देव महादेव’ फेम अभिनेत्री सोनारिका भदौरिया अडकली विवाहबंधनात, व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल

Sonarika Bhadoria Marriage: देवों के देव महादेव सिरीयलमध्ये पार्वतीची भूमिका करून फेमस झालेली अभिनेत्री सोनारिका भदौरियाने नवीन आयुष्यामध्ये पाऊल ठेवले आहे. ती विवाहबंधनात अडकली आहे. सोनारिकाने रविवारी तिचा बॉयफ्रेंड विकास पाराशर सोबत सात फेरे घेतले. सोशल मिडियावर तिच्या लग्नाची पहिली झलक समोर आली आहे. तिच्या वरमालाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोनारिकाने राजस्थानमध्ये शाही थाटामध्ये लग्न (Sonarika Bhadoria Wedding) केले आहे.

पहा फोटोज आणि व्हिडीओ

Sonarika Bhadoria Marriage
Sonarika Bhadoria Marriage
Sonarika Bhadoria Wedding

News Title: sonarika bhadoria marriage video and photos