रेड ड्रेसमध्ये मलायका अरोराचा जबरदस्त अवतार, 49 व्या वर्षी आपल्या किलर लुकने उडवले सर्वांचे होश

Malaika Arora Video: मलायका अरोरा बॉलीवूडमधील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. 49 व्या वर्षी मलायका अरोरा यंग अभिनेत्रींना टक्कर देते. इंटरनेटवर मलायकाचा बोल्ड अंदाज खूप पसंद केला जातो. आता पुन्हा एकदा सोशल मिडियावर मलायका अरोराच्या ग्लॅमरस स्टाईलने धुमाकूळ घातला आहे.

Malaika Arora Video – टाइट ड्रेस किलर लोक

मलायका अरोराचा व्हिडीओ इंटरनेटवर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मलायका अरोरा रेड कलरचा ड्रेस घातलेली पाहायला मिळत आहे. टाइट ड्रेस अभिनेत्री आपली जबरदस फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. इंटरनेटवर तिचा हा अंदाज लोकांना खूपच पसंद येत आहे.

पापाराझीने शेयर केला व्हिडीओ

मलायका अरोराचा हा बोल्ड आणि सुंदर व्हिडीओ व्हायरल भैयांनी या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. मलायका अरोराने रेड कलरच्या ड्रेससोबत लाईट मेकअप कॅरी केला आहे. लॉ बन हेयर स्टाइलमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. इंटरवर तिच्या या अवतरला खूपच पसंद केले जात आहे.

सोशल मिडियावर असते सक्रीय

मलायका अरोरा सोशल मिडियावर खूप सक्रीय राहते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या बोल्ड आणि सिजलिंग फोटोंनी भरलेले आहे. मलायका इंस्टाग्राम बोल्ड फोटो-व्हिडीओ शेयर करण्याशिवाय फिटनेस व्हिडीओ देखील शेयर करते. मलायका आपल्या चाहत्यांना फिट राहण्याचा सल्ला देखील देते.

हेही वाचा: लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर परिणीती चोप्राने दिली गुडन्यूज, म्हणाली; ‘मी आता लवकरच…’