‘दगडू’ म्हणजेच प्रथमेश परब अडकला विवाहबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

Prathamesh Parab Marriage: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रथमेश त्याच्या लग्नामुळे चर्चेमध्ये होता. अभिनेता आज 24 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रथमेशचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर चाहत्यांना त्याच्या लग्नाची आतुरता लागली होती. अखेर तो विवाहबंधनात अडकलं आहे. त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत त्याने लग्नगाठ बांधून एका नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

पहा फोटोज

Prathamesh Parab Marriage

News Title: prathamesh parab marriage photos