वरुण धवन लवकरच होणार बाबा, गरोदर बायकोसह फोटो शेयर करत दिली चाहत्यांना गुड न्यूज

Natasha Dalal Pregnant: बॉलीवूडचा प्रसिद्ध वरुण धवन लवकरच बाबा होणार आहे. त्याने हि बातमी 18 फेब्रुवारी रोजी शेयर केली आहे. वरुणने त्याची पत्नी नताशा दलाल सोबत एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये ती आपले बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. वरुणने शेयर केलेल्या फोटोवर त्याचे चाहते, त्याचे सहकलाकार आणि इतर अनेक बॉलिवूड स्टार्स त्याचे अभिनंदन करत आहेत. वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी 2021 मध्ये लग्न केले होते. ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. आता फायनली दोघे आई-बाबा होणार आहेत आणि कपल आता खूपच खुश आहे.

पहा फोटोज

Natasha Dalal Pregnant