रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लग्नासाठी गोव्यात दाखल, पहा व्हिडीओ

Rakul Preet Singh Wedding: बॉलीवूडमधील फेमस कपल रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. 21 फेब्रुवारीला हे कपल गोव्यामध्ये विवाहबद्ध होणार आहे. कपलच्या लग्नामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. रकुल आणि जॅकी दोघेही आपल्या कुटुंबासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. कपल कुटुंबासोबत गोव्याला पोहोचले आहे. विमानतळावरून दोघांचे फोटो समोर आले आहेत. दोघेही वेगवेगळ्या गाडीमध्ये वेन्यु साठी रवाना झाले.

पहा व्हिडीओ

Rakul Preet Singh Wedding
Rakul Preet Singh Wedding

News Title: rakul preet singh wedding