Rubina Dilaik: बोल्डनेसच्या सर्व हद पार करत रुबिना दिलैकने मोनोकिनीमध्ये वाढवला सोशल मिडियाचा पारा

Rubina Dilaik: रुबिना दिलैक टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘छोटी बहू’ नंतर ही अभिनेत्री घराघरात प्रसिद्ध झाली. शिवाय बिग बॉस 14 मध्ये देखील तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या लाईफबद्दल बोलायचे झाले तर रुबिनाने अभिनय शुक्लासोबत लग्न केले आहे आणि ती आता जुळ्या मुलींची आई झाली आहे. तिच्या जुळ्या मुलींचे नाव एधा आणि जीवा आहे. 27 नोव्हेंबर 2023 रोजी रुबिनाने आपल्या मुलींना जन्म दिला होता. रुबिनाने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये तिचे गजब ट्रांसफॉर्मेशन पाहायला मिळत आहे.

पहा फोटोज

Rubina Dilaik

News Title: rubina dilaik monokini photos