रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीच्या वेडिंग कार्डची पहिली झलक, कपलचे वेडिंग कार्ड सोशल मिडियावर व्हायरल

Rakul Jackky Wedding Card: बॉलीवूडमधील न्यू लव बर्ड राकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत. सध्या दोघांच्या लग्नाबद्दल मोठा सस्पेंस बनला होता जो आता संपला आहे. राकुल आणि जॅकीच्या लग्नाचे कार्ड समोर आले आहेत. या सुंदर वेडिंग कार्ससोबत सेलेब्सच्या लग्नाची तारीख 21 फेब्रुवारी कंफर्म झाली आहे. लग्नाच्या कार्डच्या पाठीमागे बॅकग्राउंड मध्ये बीच व्हिव आहे. ज्यावरून हे स्पष्ट होते कि दोघे गोवामध्ये लग्न करणार आहेत.

पहा फोटोज

News Title: rakul jackky wedding card viral

हेही वाचा: तारक मेहता’ फेम अभिनेत्री सुरभि चंदना अडकणार विवाह बंधनात, बॉयफ्रेंडसोबत घेणार सात फेरे