‘दंगल’ मधील छोट्या बबिताचे निधन, वयाच्या 19 व्या वर्षी मनाला चटका लावणारी एक्झिट

Suhani Bhatnagar Passes Away: बॉलीवूडमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 2016 मध्ये आलेल्या आमिर खानच्या दंगल चित्रपटामध्ये छोट्या बबीता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन झाले आहे. ती अवघ्या 19 वर्षाची होती. या बातमीने प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. सोशल मिडियावर प्रत्येकजण सुहानीच्या अशा अचानक एक्झीटमुळे शोक व्यक्त करत आहे.

फोटोवर क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती

News Title: suhani bhatnagar passes away