मेहंदी रंगली गं! पूजाच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहेंदी, फोटोज व्हायरल

Pooja Sawant Wedding: अभिनेत्री पूजा सावंत हि सिद्धेश चव्हाणसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या पूजा आणि सिद्धेशच्या घरी लगीनघाई सुरु असून दोघांच्या लग्नाच्या विधी पार पडत आहेत. पूजा आणि सिद्धेश यांच्या संगीत सोहळ्यानंतर आता पूजाचा मेहेंदी सोहळा देखील पार पडला आहे. पूजाने मेहेंदी सोहळ्यामधील फोटो शेयर केले आहेत जे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

पहा फोटोज

Pooja Sawant Wedding

News Title: pooja sawant wedding mehendi