रकुल प्रीत नंतर आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, उदयपुरमध्ये करणार ग्रँड वेडींग!

Taapsee Pannu Wedding: नवीन वर्ष सुरु होताच अनेक कलाकार विवाहबद्ध होत आहेत. नुकतेच साऊथ आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह विवाहबंधनात अडकली आहे. अशामध्ये आता आणखी एक बातमी आली आहे कि अभिनेत्री तापसी पन्नू देखील लग्न करण्याच्या विचार करत आहे.

पहा फोटोज

Taapsee Pannu Wedding

News Title: taapsee pannu wedding news