‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या मुहूर्तावर ‘दगडू’चा साखरपुडा थाटामाटात संपन्न, पहा साखरपुड्याचे फोटोज

Prathamesh Parab Engagement: ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. अभिनेत्याने नुकतेच ‘व्हॅलेंटाईन्स डे’ च्या मुहूर्तावर साखरपुडा उरकला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये लगीनघाई सुरु आहे. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर, स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णी, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे नुकतच लग्नबंधनात अडकले. अशामध्ये आता प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर लवकरच विवाहबद्ध होणार आहेत.

पहा फोटोज

Prathamesh Parab Engagement
Prathamesh Parab Engagement

News Title: prathamesh parab engagement photos