रकुल प्रीतच्या ब्राइडल एंट्रीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, पहा व्हिडीओ

Rakul Preet Singh Bridal Entry Video: रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर येऊ लागले आहेत. नुकतेच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये रकुल एखाद्या परीसारखी एंट्री करताना पाहायला मिळत आहे. पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.

पहा व्हिडीओ

Rakul Preet Singh Wedding
Rakul Preet Singh Bridal Entry

News Title: rakul preet singh bridal entry video