रविंद्र जडेजाने वडिलांना सुनावलं, म्हणाला; ‘माझ्या पत्नीची प्रतिमा…’

ravindra jadeja

Ravindra Jadeja Father Anirudhsinh Shocking Revealations: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली. यावेळी त्याने सोशल मिडियावर एक भावनिक पोस्ट शेयर करून आनंद व्यक्त केला. तो सध्या दुखापतग्रस्त असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये यामधून स्वतःला सावरत आहे. दरम्यान एका मिडिया आउटलेटसोबत मुलाखतीमध्ये रविंद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा त्याच्याबद्दल धक्कादायक गोष्ट उघड केली आहे. तथापि नंतर रविंद्र जडेजा ने सोशल मिडियावर हि मुलाखती बकवास असल्याचे सांगत अपील केले आहे कि, ‘स्क्रिप्टेड मुलाखतीमध्ये सांगितलेल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका.

Ravindra Jadeja

News Title: Ravindra Jadeja on Father Anirudh Singh