महादेवाला अर्पण केले दुध, तुळसीला वाहिले जल, अमिताभ बच्चन यांनी दाखवली जलसामधील मंदिराची झलक

Amitabh Bachchan Home Temple: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन देशामधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते त्यांच्या अभिनयासोबतच अनेकवेळा त्यांच्या पर्सनल लाईफ संबंधी अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेयर करत असतात. बिग बींनी जलसा येथील त्यांच्या घरी असलेल्या मंदिराचा फोटो (Amitabh Bachchan Jalsa Temple) शेअर केला आहे. जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पहा फोटोज

Amitabh Bachchan Home Temple

News Title: amitabh bachchan home temple

हेही वाचा: जय श्रीराम जयघोष! अमिताभ बच्चन पुन्हा अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन