Ram Charan Daughter: मुलीसोबत पहिल्यांदाच दिसला राम चरण, राम चरण आणि क्लीन काराचा व्हिडीओ व्हायरल…

Ram Charan Daughter: राम चरण आणि उपासना कोनिडेला हे नुकतेच एका मुलीचे आई-वडील बनले आहेत. मुलीच्या जन्मानंतर दोघांनी केलेले सेलिब्रेशन खूपच चर्चेमध्ये राहिले. इतकेच नाही तर मुलीचे नाव देखील खूपच चर्चेमध्ये राहिले. कपलने मुलीचे नाव क्लीन कारा कोनिडेला साये ठेवले होते. आता मुलीच्या जन्मानंतर उपासना आणि राम चरण मुलीसोबत स्पॉट झाले.

Ram Charan Daughter

यादरम्यान उपासनासोबत पती राम चरण देखील पाहायला मिळाला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जो सध्या चाहते पुन्हा पुन्हा पाहत आहेत. फिल्म स्टार राम चरण मुलगी क्लीन काराला घेऊन मुंबईला पोहोचला. राम चरण यादरम्यान मुलीसोबत पाहायला मिळाला.

राम चरण आणि क्लीन कारा झाले स्पॉट – Ram Charan Daughter

फिल्म स्टार राम चरण आणि उपासना कमिनेनीने याच वर्षी जून महिन्यामध्ये मुलगी क्लीन कारा कोनिडेलाला जन्म दिला होता. यानंतर ते पहिल्यांदाच मुलगी क्लीन काराला घेऊन मुंबई येथील घरी पोहोचले. राम चरण आणि उपासना यांच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी मिडियाचे लोक तिथे पोहोचले होते. यादरम्यान राम चरण आपल्या मुलीचा चेहरा लपवताना दिसला.

लोकांना दिसली तैमुरची नॅनी

Ram Charan Daughter

नुकतेच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कपल बांद्रा स्थित आपल्या घरामध्ये जाताना स्पॉट झाले. यादरम्यान त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांची मुलगी (Ram Charan Daughter) देखील दिसली. उपासना जेव्हा घरी पोहोचली तेव्हा राम चरणने त्यांना रिसीव केले. यादार्म्यंत त्यांच्यासोबत एक नॅनी देखील पाहायला मिळाली. हि दुसरी तिसरी कोणी नसून तैमुर आणि जेह अली खानची नॅनी आहे. हि सेलिब्रिटी नॅनी खूपच लोकप्रिय आहे आणि ती नेहमी तामुरसोबत पाहायला मिळायची. अशामध्ये तिला पाहून लोक हैराण झाले आणि विचारात पडले कि ती आता तैमुरची नॅनी राहिली नाही.

11 वर्षांनंतर बनले पॅरेंट्स

उपासना कोनिडेला आणि राम चरण हे लग्नाच्या 11 वर्षानंतर 20 जून 2023 रोजी एका मुलीचे पॅरेंट्स (Ram Charan Daughter) बनले होते. या मुलीला राम चरणचे आई-वडील चिरंजीवी आणि सुरेखा कोनिडेला आणि उपासनाचे आई-वडील शोभना आणि अनिल कामिनेनी यांच्याकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

Also Read: अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला; ‘मला तिच्यासोबत’

Leave a comment