Richa Chadha Announces Pregnancy: ऋचा चड्ढा आणि अली फजलने अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2020 mdhye लॉकडाऊन दरम्यान लग्न केले होते. कपल त्यांच्या लव्हस्टोरी आणि अप्रतिम केमिस्ट्रीमुळे नेहमी चर्चेमध्ये असते. नुकतेच कपलने चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेयर केली आहे. ऋचा चड्ढा आणि अली फजल लवकरच आई बाबा होणार आहेत. खास अंदाजामध्ये दोघांनी चाहत्यांसोबत गुड न्यूज शेयर केली आहे.