तृप्ति डिमरीने ओलांडल्या सर्व मर्यादा, शेयर केले ओव्हरसाईज ब्लेझरमधील ते फोटो

Tripti Dimri Hot Photos: रणबीर कपूरच्या ‘एनिमल’ चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना मुख्य हिरोईन असली तर तिच्यापेक्षा जास्त पॉपुलर झाली अबिनेत्री तृप्ति डिमरी. बॉलीवूड असो किंवा सोशल मिडिया प्रत्येक ठिकाणी भाभी 2 म्हणजेच तृप्ति डिमरीच्याचा चर्चा आहेत. चित्रपटामध्ये फक्त काहीच वेळ दिसलेली अभिनेत्री तृप्ति डिमरी दर्शकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली. चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले. आता पुन्हा एकदा तृप्तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ओव्हरसाईज ब्लेझर लुकमध्ये तृप्तिचा स्टनिंग अवतार पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

पहा फोटोज

Tripti Dimri Hot Photos
Tripti Dimri Hot Photos

News Title: tripti dimri hot photos oversized coat