कोण आहे सरफराज खानची पत्नी रोमाना जहूर, काश्मीरशी आहे खास नाते

Sarfaraz Khan Wife Romana Zahoor: युवा फलंदाज सरफराज खानला अखेर भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यामधील पहिल्या डावामध्ये सरफराज खानने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. सरफराज खान भारताचा 311 वा टेस्ट खेळाडू बनला आहे. या खास प्रसंगी सरफराज खान चे वडील नौशाद खान आणि त्याची पत्नी पत्नी रोमाना जहूर राजकोटला पोहोचले होते. यादरम्यान बुरख्यामध्ये मैदानामध्ये आलेल्या सरफराजच्या पत्नीची सर्वत्र चर्चा होत आहे. ज्यानंतर प्रत्येकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.

पहा फोटोज

News Title: sarfaraz khan wife romana zahoor