Sai Lokur Mother: अभिनेत्री सई लोकूर झाली आई, सोशल मिडियावरून शेयर केली गुड न्यूज

Sai Lokur Mother: मराठी मनोरंजनसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री सई लोकूर आई झाली आहे. तिने एका गोड मुलीला जन्म दिला. गेल्या अनेक दिवसांपासून सईचे प्रेग्नंसी फोटोशूट चर्चेमध्ये होते. आता नुकतेच सईने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून आई झाल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. सईला कन्यारत्न प्राप्त झाले असून तिने 17 फेब्रुवारी रोजी तिच्या मुलीला जन्म दिला.

सईचे सोशल मिडियावर शेयर केली गुड न्यूज – Sai Lokur Mother

Sai Lokur Mother

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना गुड दिली आहे, तिने पोस्टमध्ये लिहिले आहे कि, मला मुलगी(Sai Lokur Mother) झाली आहे, बाल सदृढ, सुंदर आणि गोड असून ती जन्माला येताच तिला अनेकांचा प्रेम मिळाले आहे. या काळामध्ये तुम्ही आमच्यावर जे प्रेम केलं जो पाठींबा दिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आम्ही खूपच आनंदी आहोत. आई बाबा झालेले सई – तीर्थदीप.

आई आणि बाळ दोघेही ठीक

सई लोकूरच्या टीमने पोस्ट शेयर करत म्हंटले आहे कि, एका छोट्या चेहऱ्यावर देवाचा आशीर्वाद. बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूपच आनंद हॉट आहे. आई आणि बाल दोघेही ठीक आहेत. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. सई एका मुळीच आई झाल्यानंतर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे.

Sai Lokur Mother

विशेष म्हणजे सईने डोहाळेजेवणाचा एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये सई आणि तिचा नवरा पाहायला मिळत आहेत. त्यावेळी सईच्या समोर दोन वाट्या ठेवल्या होत्या. एका वाटीत गुलाबजामून असतो तर एका वाटीमध्ये खीर होती. सईने जी वाटी उचलली त्यामध्ये खीर होती आणि आज सई मुलगी झाली, असा योगायोग जुळून आला.

Also Read: दोन मुलींची आई बनली रुबीना दिलैक? ट्रेनरने गुड न्यूज शेयर केल्यानंतर डिलीट केली पोस्ट

Leave a comment