‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्रीने दिली चाहत्यांना ‘गुड न्यूज’, नवीन वर्षाच्या दिवशी झालं गोंडस पाहुण्याचं आगमन

Sarita Mehendale Blessed with Baby Boy: झी मराठीवरील भागो मोहन प्यारे हि सिरील खूपच गाजली होती. सिरीयलमधील भुताची भूमिका अभिनेत्री सरिता मेहेंदळे हिने साकारली होती. हि भूमिका करून ती घराघरामध्ये फेमस झाली होती. आता नुकतेच अभिनेत्रीने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्री सरिता आई झाली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर करून चाहत्यांना गुड न्यूज (Sarita Mehendale Blessed with Baby Boy) दिली आहे.

Sarita Mehendale Blessed with Baby Boy

शेयर केली गुड न्यूज (Sarita Mehendale Blessed with Baby Boy)

अभिनेत्री सरिता मेहेंदळेने दोन महिन्यांपूर्वी पोस्ट शेयर करून चाहत्यांना गुड दिली होती कि ती आई होणार आहे. आता सरिताने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सरिताला मुलगा झाला आहे. तिने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी रोजी तिच्या मुलाला जन्म दिला. इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करताना दिले इट्स अ बॉय असे म्हंटले आहे आणि बाळाच्या जन्माची तारीख देखील लिहिली आहे.

मुलाच्या जन्मानंतर सरिता आणि तिचे पती सौरभ जोशी खुप आनंदी आहेत. लागाच्या पाच वर्षानंतर दोघे आई-बाबा झाले आहेत. सरिताने इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करताच चाहते आणि काळाच्या त्यांच्या पोस्टवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

अभिनेत्री सरिताने आजपर्यंत अनेक नाटक आणि सिरियल्समध्ये कम केलं आहे. कन्यादान आणि सरस्वती या तिच्या सर्वात लोकप्रिय सिरियल्स होत्या. भागो मोहन प्यारे मधील तिची हडळ मधुवंतीची भूमिका विशेष गाजली होती. इतकच नाही तर तिने अमोल कोल्हेसोबत अर्धसत्य नाटकामध्ये देखील काम केलं आहे.

हेही वाचा: Jui Gadkari: साडी, कपाळी टिळा… अभिनेत्री जुई गडकरीने घेतले उज्जैन येथील महाकालेश्वरचे दर्शन, फोटोज व्हायरल