यामी गौतमने दिली गुड न्यूज! लग्नाच्या तीन वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळना

Yami Gautam is Pregnant: बॉलीवूड अभिनेत्री यमी गौतम लग्नाच्या तीन वर्षानंतर आई होणार आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत ते पाहून लोकांनी असा अंदाज लावायला सुरुवात केली आहे कि ती आई होणार आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे पुढे आलेले पोट स्पष्टपणे दिसत आहे.बॉलीवूड अभिनेत्री यमी गौतम लग्नाच्या तीन वर्षानंतर आई होणार आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत ते पाहून लोकांनी असा अंदाज लावायला सुरुवात केली आहे कि ती आई होणार आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे पुढे आलेले पोट स्पष्टपणे दिसत आहे.

पहा व्हिडीओ

Yami Gautam is Pregnant

पहा फोटोज

News Title: yami gautam is pregnant

Yami Gautam