‘12th Fail’ अभिनेता झाला बाबा! विक्रांत मेसी-शीतल ठाकूरने लग्नाच्या दोन वर्षानंतर चाहत्यांना दिली गुड न्यूज!

Vikrant Massey Become Father: 12 वी फेल अभिनेता विक्रांत मेसी सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. अभिनेत्याच्या अभिनयाचे खूपच कौतुक होत आहे. विक्रांत त्याच्या चित्रपटाच्या याशाबद्ल आनंदी आहेच त्याचबरोबर आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांचा गुड न्यूज आहे. विक्रांत लग्नाच्या दोन वर्षानंतर बाबा बनला आहे. त्याची पत्नी शीतल ठाकूरने आला जन्म दिला आहे.

पहा फोटोज

Vikrant Massey Become Father

Web Title: vikrant massey become father

Vikrant Massey